जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज
भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!

भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!

साडेनऊ कोटींचा निधी मंजूर करून नगरपरिषदेकडे वर्ग केला; ठेकेदाराला काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय कांदळगावकरांचाच होता, मयेकर यांचा आरोप

CPR प्रशिक्षणातून ५५० जण झाले सक्षम; आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याचा मिळाला मंत्र!

CPR प्रशिक्षणातून ५५० जण झाले सक्षम; आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याचा मिळाला मंत्र!

रोटरी क्लब, पंचायत समिती, राणे हॉस्पिटल आणि USV फार्माचा संयुक्त उपक्रम; अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांचा उत्स्फूर्त सहभाग