भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!
साडेनऊ कोटींचा निधी मंजूर करून नगरपरिषदेकडे वर्ग केला; ठेकेदाराला काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय कांदळगावकरांचाच होता, मयेकर यांचा आरोप