जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

सामाजिक

हाफ तिकीटच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशासाठी? भारती कासार यांचा सवाल
सामाजिक

हाफ तिकीटच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशासाठी? भारती कासार यांचा सवाल

कार्ड रिचार्ज करूनही सवलतीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार; संबंधित एसटी अधिकाऱ्यांना निवेदन दिले

अधिक वाचा
जंगलतोडीविरोधात कर्जत तालुका बंदचे आवाहन
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

जंगलतोडीविरोधात कर्जत तालुका बंदचे आवाहन

भीमाशंकर, साईडोंगर परिसरातील जंगलतोड व टोरेंट प्रकल्पाला विरोध; निसर्ग संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन

महिलांसाठी व्यावसायिक व्यासपीठ उभारणे स्तुत्य उपक्रम प्रभाकर सावंत
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

महिलांसाठी व्यावसायिक व्यासपीठ उभारणे स्तुत्य उपक्रम प्रभाकर सावंत

कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंत्रालयात जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार

उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची दुर्गम शाळेला भेट; कंपाऊंड वॉल व रस्त्यांच्या विकासकामांनाही लवकरच गती देण्याचे आश्वासन

बांद्यात शोषखड्डे बांधकामाला प्रारंभ; सावंतवाडी तालुक्यात ६३०० शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

बांद्यात शोषखड्डे बांधकामाला प्रारंभ; सावंतवाडी तालुक्यात ६३०० शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट

स्वच्छता, आरोग्य व भूजल संवर्धनासोबत ग्रामीण रोजगारालाही मिळणार चालना; ८८ हजार मनुष्यदिवसांची निर्मिती अपेक्षित

सावंतवाडीतील पथविक्रेत्यांनी ‘पीएम स्वनिधी’ योजनेचा लाभ घ्यावा
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

सावंतवाडीतील पथविक्रेत्यांनी ‘पीएम स्वनिधी’ योजनेचा लाभ घ्यावा

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आवाहन; टप्प्याटप्प्याने मिळणार १५, २५ आणि ५० हजारांचे कर्ज

‘सिंधुदुर्गला पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनविण्यासाठी प्रयत्न करणार’  पालकमंत्री नितेश राणे
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

‘सिंधुदुर्गला पहिला हिंदुत्ववादी जिल्हा बनविण्यासाठी प्रयत्न करणार’ पालकमंत्री नितेश राणे

‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ पुस्तकाचे कुडाळात प्रकाशन; इतिहासाच्या अभ्यासाची गरज असल्याचे प्रतिपादन

गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक पटलावर नेण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’
person दादा सारंग • 30 ऑक्टोबर, 2026

गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जागतिक पटलावर नेण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’

‘Bappa.org’च्या माध्यमातून परंपरा, आठवणी आणि लोकसंस्कृतीचे डिजिटल दस्तऐवजीकरण; युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न