जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

सामाजिक

ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर १० नोव्हेंबरला भव्य दीपोत्सव; अभिनव फाउंडेशनचा उपक्रम
सामाजिक

ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर १० नोव्हेंबरला भव्य दीपोत्सव; अभिनव फाउंडेशनचा उपक्रम

दीपमाळांच्या रोषणाईने मोती तलाव उजळणार; सांस्कृतिक कार्यक्रमांसह सेल्फी पॉईंटचे खास आकर्षण

अधिक वाचा
सांगवे येथे गांडूळखत निर्मिती व खेकडापालन प्रकल्पाचे उद्घाटन
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

सांगवे येथे गांडूळखत निर्मिती व खेकडापालन प्रकल्पाचे उद्घाटन

जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ; महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन

आपत्कालीन प्रसंगी जीव वाचविण्यासाठी CPR प्रशिक्षण
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

आपत्कालीन प्रसंगी जीव वाचविण्यासाठी CPR प्रशिक्षण

कुडाळात ४ नोव्हेंबरला विशेष प्रशिक्षण शिबिर; अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांना प्रात्यक्षिक मार्गदर्शन

बालकांचे बालपण सुरक्षित आणि निर्भय करण्यासाठी सिंधुदुर्गात ‘सुरक्षित बचपन अभियान’
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

बालकांचे बालपण सुरक्षित आणि निर्भय करण्यासाठी सिंधुदुर्गात ‘सुरक्षित बचपन अभियान’

POCSO कायद्याबाबत वर्षभर शाळांमध्ये जनजागृती; निवडक शिक्षक व शिक्षिकांना विशेष प्रशिक्षण देणार

नेरूर चव्हाटा बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

नेरूर चव्हाटा बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ

व्यापारी आणि ग्राहक त्रस्त; जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांची वनविभागाकडे तातडीच्या बंदोबस्ताची मागणी

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

वेदिका विशाल परब यांच्या हस्ते पदग्रहण; महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक उपक्रमांना मिळणार चालना

कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यांसाठी आमदार प्रमोद जठारांचा पाठपुरावा
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यांसाठी आमदार प्रमोद जठारांचा पाठपुरावा

राजापूर, विलवडे, संगमेश्वर व वैभववाडी स्थानकांच्या विविध प्रश्नांवर कोकण रेल्वेच्या COM सोबत चर्चा

इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या विविध समस्यांवर आठ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या विविध समस्यांवर आठ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पाहणी; आमदार अनंत (बाळा) नर यांनी मांडल्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या

पिंगुळीचा शासकीय पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

पिंगुळीचा शासकीय पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

वैभव नाईक, परशुराम उपरकर आंदोलनात सहभागी; ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार

युवा नेते विशाल परब पुरस्कृत रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

युवा नेते विशाल परब पुरस्कृत रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम

दत्तराज कामतेकर द्वितीय, अनंत गावडे तृतीय; तुषार रेडकर व दिव्या बागायतकर उत्तेजनार्थ विजेते

खारेपाटण येथे बचतगट दीपावली महोत्सव उत्साहात
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

खारेपाटण येथे बचतगट दीपावली महोत्सव उत्साहात

आमदार निलेश राणे यांची उपस्थिती; महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक