तंबाखूजन्य पदार्थांवरील कारवाईतील अनियमितता; अन्न व औषध प्रशासनाच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन
अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी; ठाणे व मावळमधील दोन कारवायांच्या अनुषंगाने शासनाची कार्यवाही
सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे पाच किलोमीटर एकता दौड; पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
अन्य २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी; ठाणे व मावळमधील दोन कारवायांच्या अनुषंगाने शासनाची कार्यवाही
मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम; नागरिकांना पाणीसाठा करण्याचे आवाहन
एमआयडीसीतील कंपन्यांची संयुक्त तपासणी, सागरी सीमांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना
रशियातील विद्यापीठात एमबीबीएसचे शिक्षण; जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत धनादेश प्रदान
पोलीस, होमगार्ड, पोलीसपाटील व नागरिकांचा सहभाग; दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांचा पदक देऊन गौरव
चौकशी आयोगाकडे निवेदने पाठविण्याचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांचे आवाहन
पवित्र पोर्टलअंतर्गत रूपांतरित फेरीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर; सकाळी ९.३० वाजता प्रक्रिया
खंदक उद्यान आणि वाय जंक्शन सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन; स्थानिक तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आवळेगाव हायस्कूल आणि सिग्मा करिअर अकॅडमीचा संयुक्त उपक्रम
लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; लोकप्रतिनिधी, अधिकारी, न्यायमूर्ती, पोलीस, पत्रकार, विद्यार्थी आणि हजारो नागरिकांचे श्रमदान
राज्यातील ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा
आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही : मंत्री गुलाबराव पाटील
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती व गृहभेटींच्या आधारे भत्ता निश्चित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश