जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांशी साधला संवाद; समस्या जाणून घेत शासनाकडून मदतीचे आश्वासन

अधिक वाचा
४९ वर्षांची रुग्णसेवा, २५ वर्षे विनामूल्य तपासणी; डॉ. शीतल शहा यांचे कार्य प्रेरणादायी!
person दादा सारंग • 9 नोव्हेंबर, 2026

४९ वर्षांची रुग्णसेवा, २५ वर्षे विनामूल्य तपासणी; डॉ. शीतल शहा यांचे कार्य प्रेरणादायी!

१० हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सेवाभावी कार्याचा गौरव

दिवाळीत खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न प्रशासनाची जनजागृती मोहीम!
person दादा सारंग • 8 नोव्हेंबर, 2026

दिवाळीत खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न प्रशासनाची जनजागृती मोहीम!

खाद्यरंगांच्या वापरावर भर; सुट्या मसाल्यांची खरेदी-विक्री करताना खबरदारी घेण्याचे व्यापारी व ग्राहकांना आवाहन

मालवणी भाषेच्या जतनासाठी सिंधुदुर्गात उभारणार स्वतंत्र संशोधन केंद्र!
person दादा सारंग • 7 नोव्हेंबर, 2026

मालवणी भाषेच्या जतनासाठी सिंधुदुर्गात उभारणार स्वतंत्र संशोधन केंद्र!

मंत्री उदय सामंत यांची घोषणा; मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार होणार, दशावतारासह स्थानिक लोककलांनाही मिळणार प्रोत्साहन

सिंधुदुर्गातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच मिळणार!
person दादा सारंग • 6 नोव्हेंबर, 2026

सिंधुदुर्गातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच मिळणार!

फायर चार्जमध्ये प्रतियुनिट ३ रुपयांची कपात; कुडाळ एमआयडीसीच्या विद्युत कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्योजकांशी चर्चा

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला घाईघाईने मंजुरी नको; आधी सविस्तर चर्चा करा!
person दादा सारंग • 6 नोव्हेंबर, 2026

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला घाईघाईने मंजुरी नको; आधी सविस्तर चर्चा करा!

भुयारी गटार योजनेचा अनुभव लक्षात घेऊन कंपनीला सभागृहात पाचारण करण्याचा नगरपरिषदेचा निर्णय

सावंतवाडी रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध, तरीही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम रखडले!
person दादा सारंग • 4 नोव्हेंबर, 2026

सावंतवाडी रेल्वे स्थानकात जागा उपलब्ध, तरीही अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम रखडले!

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की लोकप्रतिनिधींची उदासीनता? प्रवाशांकडून नाराजी; विकासकामांना गती देण्याची मागणी

सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणाची सुविधा
person दादा सारंग • 4 नोव्हेंबर, 2026

सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्यातील सातही दिवस उड्डाणाची सुविधा

नवी मुंबईहून सकाळी ७.५५ वाजता विमानाचे उड्डाण; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

वाघाची नखे, सुळे आणि बिबट्याची नखे विकणाऱ्या आंतरराज्यीय वन्यजीव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

वाघाची नखे, सुळे आणि बिबट्याची नखे विकणाऱ्या आंतरराज्यीय वन्यजीव तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

कुडाळ-वेंगुर्ल्यात वनविभागाची धडक कारवाई; तिघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुन्हे नियंत्रण अधिक प्रभावी करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना आवाहन

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना आवाहन; सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी योजनेचा लाभ

पिंगुळी पाझर तलावाच्या हद्दीचा नकाशाच अनुपलब्ध!
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

पिंगुळी पाझर तलावाच्या हद्दीचा नकाशाच अनुपलब्ध!

तलावातील विहिरीत तीन पंप आढळल्याने प्रकरणाला नवे वळण; २०० मीटर परिसरातील बांधकामांवरही प्रश्नचिन्ह