जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

प्रशासन

३१ डिसेंबरला मुदत संपणाऱ्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करा
प्रशासन

३१ डिसेंबरला मुदत संपणाऱ्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करा

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर; विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड

अधिक वाचा
सिंधुदुर्गात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह’
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

सिंधुदुर्गात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह’

‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विविध उपक्रमांचे आयोजन

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत

सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधीतून स्वप्नील सावंत यांना मदत

रेल्वे प्रकल्प, स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के यांची स्थायी समितीत आग्रही मागणी
person दादा सारंग • 2 नोव्हेंबर, 2026

रेल्वे प्रकल्प, स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के यांची स्थायी समितीत आग्रही मागणी

ठाणे-मुंबईतील वाढती गर्दी लक्षात घेता लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या वाढविण्याची मागणी

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

प्रधान सचिव डॉ. रिचा बागला यांच्यासोबत सकारात्मक चर्चा; कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन

बोंडये-नारशिंगेच्या विकासाला चालना; मांजरे फाटा ते बोंडये रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

बोंडये-नारशिंगेच्या विकासाला चालना; मांजरे फाटा ते बोंडये रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री उदय सामंत यांचा ग्रामस्थांशी संवाद; पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांबाबतही चर्चा

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला बळ; नवीन वाहनांचा अर्पण सोहळा उत्साहात
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला बळ; नवीन वाहनांचा अर्पण सोहळा उत्साहात

शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

दहशतवादविरोधी तपासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल; पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव

सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी सतीश बागल यांची नियुक्ती
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी सतीश बागल यांची नियुक्ती

शुभांगी साठे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या उपसचिवपदी बदली; शासनाचा पदोन्नती आदेश जारी

आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्याकडून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी
person दादा सारंग • 1 नोव्हेंबर, 2026

आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्याकडून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी

आरोग्य सुविधांचा घेतला आढावा; रुग्णकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना

महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेदने विशेष व्यवस्था उभारावी आमदार निलेश राणे
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेदने विशेष व्यवस्था उभारावी आमदार निलेश राणे

कुडाळ तालुक्यात बचत गटांना आणखी ८ वाहनांचे वितरण; मंजूर २५ पैकी १३ वाहनांचे वाटप पूर्ण

पेंडूरमध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात; शोषखड्डे व जलतारा उभारणीचा शुभारंभ
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

पेंडूरमध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात; शोषखड्डे व जलतारा उभारणीचा शुभारंभ

विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचा पुढाकार; भूजल पातळी वाढविण्यावर भर

जलसंवर्धन आणि चारा व्यवस्थापनातून स्वयंपूर्ण गावांचे नियोजन
person दादा सारंग • 31 ऑक्टोबर, 2026

जलसंवर्धन आणि चारा व्यवस्थापनातून स्वयंपूर्ण गावांचे नियोजन

दुष्काळ निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विभागांना निर्देश; पाणीटंचाईवरील उपाययोजना आणि रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य