जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अधिक वाचा
भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!
person दादा सारंग • 9 नोव्हेंबर, 2026

भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!

साडेनऊ कोटींचा निधी मंजूर करून नगरपरिषदेकडे वर्ग केला; ठेकेदाराला काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय कांदळगावकरांचाच होता, मयेकर यांचा आरोप

दिवाळीनिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली आमदार दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट!
person दादा सारंग • 9 नोव्हेंबर, 2026

दिवाळीनिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली आमदार दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट!

वेंगुर्ल्यातील पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्त्यांच्या वतीने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; विविध विषयांवर चर्चा

अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल
person दादा सारंग • 8 नोव्हेंबर, 2026

अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल

इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळे, पोटभाडेकरू, खड्डे आणि मोती तलावाच्या कामावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

चार दिवस उपोषण करूनही जिल्हाधिकारी उपोषणस्थळी फिरकल्या नाहीत!
person दादा सारंग • 6 नोव्हेंबर, 2026

चार दिवस उपोषण करूनही जिल्हाधिकारी उपोषणस्थळी फिरकल्या नाहीत!

मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पिंगुळी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद

बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने सुरू करा!
person दादा सारंग • 4 नोव्हेंबर, 2026

बंद पडलेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तातडीने सुरू करा!

माजी आमदार वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी; मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

आधी राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या ४० एकर जागेत उद्योग सुरू करा; मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा!
person दादा सारंग • 4 नोव्हेंबर, 2026

आधी राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या ४० एकर जागेत उद्योग सुरू करा; मगच २१ व्या शतकातील एमआयडीसीच्या बाता मारा!

माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंवर निशाणा; एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामावरूनही उपस्थित केला सवाल

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही; गंगाराम सडवेलकर यांची ठाम भूमिका
person दादा सारंग • 4 नोव्हेंबर, 2026

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही; गंगाराम सडवेलकर यांची ठाम भूमिका

पिंगुळी पाझर तलावाच्या मोजणीवरून दोन शासकीय विभागांत समन्वयाचा अभाव; ग्रामस्थांचा संताप

कणकवली भाजपच्या दिवाळी बाजाराचे उत्साहात उद्घाटन; महिला बचत गटांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
person दादा सारंग • 4 नोव्हेंबर, 2026

कणकवली भाजपच्या दिवाळी बाजाराचे उत्साहात उद्घाटन; महिला बचत गटांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन, महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी आठ वर्षांपासून उपक्रम सुरू

पिंगुळी पाझर तलाव उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग!
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

पिंगुळी पाझर तलाव उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग!

गंगाराम सडवेलकर आणि आमदार निलेश राणे यांच्यात एकमेकांना देवासमोर फूल उचलण्याचे आव्हान; आर्थिक भागीदारीच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले

लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे! – पालकमंत्री नितेश राणे
person दादा सारंग • 3 नोव्हेंबर, 2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे! – पालकमंत्री नितेश राणे

‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ विषयावर विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मांडली भूमिका