जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
“

चालकासह प्रवासी सुखरूप; वन्यप्राण्यांच्या वावरामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : मळगाव-सावंतवाडी मार्गावर अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने एका धावत्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत वाहनाचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने वाहनातील चालक आणि प्रवासी सुखरूप बचावले असून, मोठा अनर्थ टळला.




मळगाव-सावंतवाडी मार्गावर गेल्या काही काळापासून वन्यप्राण्यांचा वावर सातत्याने दिसून येत आहे. विशेषतः गवे अचानक रस्त्यावर येत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा आणि सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT