जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
दादा सारंग

दादा सारंग

दादा सारंग - जागृत महाराष्ट्र न्यूज चे लेखक.

menu_book 4.4K एकूण वाचक
article 396 प्रकाशित लेख
comment 0 टिप्पणी द्या
calendar_today Jun 2026 सदस्यत्वाची तारीख
महिलांच्या स्वावलंबनासाठी लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर
सामाजिक

महिलांच्या स्वावलंबनासाठी लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर

शिबिर पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
हाफ तिकीटच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशासाठी? भारती कासार यांचा सवाल
सामाजिक

हाफ तिकीटच्या नावाखाली महिलांची फसवणूक कशासाठी? भारती कासार यांचा सवाल

कार्ड रिचार्ज करूनही सवलतीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार; संबंधित एसटी अधिकाऱ्यांना निवेदन दिले

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर विशाल परब यांच्या वक्तृत्वाची रंगत
राजकीय

‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर विशाल परब यांच्या वक्तृत्वाची रंगत

नऊ मिनिटांच्या भाषणात विनोद राऊळ व ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उल्लेखाने हास्यकल्लोळ; दोडामार्गातही शरीरसौष्ठव स्पर्धेचे संकेत

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
संघटनात्मक बांधणीसाठी नियमित बैठका आणि प्रभावी जनसंपर्कावर भर
राजकीय

संघटनात्मक बांधणीसाठी नियमित बैठका आणि प्रभावी जनसंपर्कावर भर

दोडामार्ग भाजप मंडळाच्या मासिक बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
जुनी पेन्शनसह विविध मागण्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक
प्रशासन

जुनी पेन्शनसह विविध मागण्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

प्रधान सचिव डॉ. रिचा बागला यांच्यासोबत सकारात्मक चर्चा; कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
महायुतीच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव पदयात्रे’चे आयोजन
राजकीय

महायुतीच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव पदयात्रे’चे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे नेते सहभागी; विरोधकांच्या राजकारणाचा निषेध

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
बोंडये-नारशिंगेच्या विकासाला चालना; मांजरे फाटा ते बोंडये रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर
प्रशासन

बोंडये-नारशिंगेच्या विकासाला चालना; मांजरे फाटा ते बोंडये रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री उदय सामंत यांचा ग्रामस्थांशी संवाद; पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांबाबतही चर्चा

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
वनराई बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाच्या प्रयत्नांना बळ  खासदार नारायण राणे
राजकीय

वनराई बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाच्या प्रयत्नांना बळ खासदार नारायण राणे

हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी; जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांची उभारणी

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
कोकणचे महाबळेश्वर असलेल्या माचाळमध्ये धावणार ‘लालपरी’!
प्रशासन

कोकणचे महाबळेश्वर असलेल्या माचाळमध्ये धावणार ‘लालपरी’!

१ नोव्हेंबरपासून लांजा-माचाळ एसटी बससेवा सुरू; पर्यटन विकासाला मिळणार चालना

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
पारंपारिक मलखांब खेळाला प्रोत्साहन देणे गरजेचे  खासदार नरेश मस्के
क्रीडा

पारंपारिक मलखांब खेळाला प्रोत्साहन देणे गरजेचे खासदार नरेश मस्के

राज्यस्तरीय शालेय मलखांब स्पर्धेचे आयोजन; देशी खेळांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या आयोजकांचे कौतुक

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला बळ; नवीन वाहनांचा अर्पण सोहळा उत्साहात
प्रशासन

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला बळ; नवीन वाहनांचा अर्पण सोहळा उत्साहात

शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
जंगलतोडीविरोधात कर्जत तालुका बंदचे आवाहन
सामाजिक

जंगलतोडीविरोधात कर्जत तालुका बंदचे आवाहन

भीमाशंकर, साईडोंगर परिसरातील जंगलतोड व टोरेंट प्रकल्पाला विरोध; निसर्ग संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
निर्मला नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
गुन्हेगारी

निर्मला नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

कालेली धरणवाडी येथील देवकुंड परिसरातील दुर्घटना; वेंगुर्ला भटवाडीतील प्रतिराज कुडपकर यांचा दुर्दैवी अंत

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
महिलांसाठी व्यावसायिक व्यासपीठ उभारणे स्तुत्य उपक्रम प्रभाकर सावंत
सामाजिक

महिलांसाठी व्यावसायिक व्यासपीठ उभारणे स्तुत्य उपक्रम प्रभाकर सावंत

कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंत्रालयात जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

schedule 1 आठवडापूर्वी bookmark
आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
प्रशासन

आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

दहशतवादविरोधी तपासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल; पोलीस दलातून अभिनंदनाचा वर्षाव

schedule 1 आठवडापूर्वी bookmark