दादा सारंग - जागृत महाराष्ट्र न्यूज चे लेखक.
भुयारी गटार योजनेचा अनुभव लक्षात घेऊन कंपनीला सभागृहात पाचारण करण्याचा नगरपरिषदेचा निर्णय
तलाव परिसरातील बांधकाम प्रकल्प तातडीने थांबविण्याची मागणी; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उपस्थित केले सवाल
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार राय यांच्या शेतमांगराजवळ आढळला विषारी साप
दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे म्हापण, पाट, हुमरमळा, माड्याचीवाडी परिसरातील नागरिक त्रस्त; अतुल बंगे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार
माजी आमदार वैभव नाईक यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी; मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
गोमातेचे पूजन, गोपालन आणि गोवंश संवर्धनातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचे आवाहन
व्ही. श्रीपती यांचा जिद्द, संघर्ष आणि ध्येयनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास; मल्याळी आदिवासी समाजातील पहिल्या महिला दिवाणी न्यायाधीश होण्याचा मान
माजी आमदार वैभव नाईक यांचा आमदार निलेश राणेंवर निशाणा; एमआयडीसीतील ३० कोटींच्या रस्त्याच्या कामावरूनही उपस्थित केला सवाल
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की लोकप्रतिनिधींची उदासीनता? प्रवाशांकडून नाराजी; विकासकामांना गती देण्याची मागणी
पिंगुळी पाझर तलावाच्या मोजणीवरून दोन शासकीय विभागांत समन्वयाचा अभाव; ग्रामस्थांचा संताप
नवी मुंबईहून सकाळी ७.५५ वाजता विमानाचे उड्डाण; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन, महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी आठ वर्षांपासून उपक्रम सुरू
कुडाळ-वेंगुर्ल्यात वनविभागाची धडक कारवाई; तिघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त
दीपमाळांच्या रोषणाईने मोती तलाव उजळणार; सांस्कृतिक कार्यक्रमांसह सेल्फी पॉईंटचे खास आकर्षण