जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search
दादा सारंग

दादा सारंग

दादा सारंग - जागृत महाराष्ट्र न्यूज चे लेखक.

menu_book 4.4K एकूण वाचक
article 402 प्रकाशित लेख
comment 0 टिप्पणी द्या
calendar_today Jun 2026 सदस्यत्वाची तारीख
‘गोकुळ’च्या संघर्ष मोर्चाला मनसेचा ठाम पाठिंबा!
राजकीय

‘गोकुळ’च्या संघर्ष मोर्चाला मनसेचा ठाम पाठिंबा!

राज ठाकरे यांचा सतेज पाटील यांना पाठिंबा; ९ नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकात मनसे सैनिक उतरणार

schedule 2 दिवसपूर्वी bookmark
विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!
सामाजिक

विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!

भाजपा सिंधुदुर्गच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त शिधावाटप; सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचा संदेश

schedule 2 दिवसपूर्वी bookmark
साई डोंगरातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका!
सामाजिक

साई डोंगरातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका!

टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पाला आव्हान; १७ डिसेंबरला पुढील सुनावणी

schedule 2 दिवसपूर्वी bookmark
दिवाळीच्या प्रकाशात जपूया पाण्याचा प्रत्येक थेंब!
प्रशासन

दिवाळीच्या प्रकाशात जपूया पाण्याचा प्रत्येक थेंब!

दुष्काळाच्या सावटात जलसंधारणाचा संकल्प; जलसमृद्ध सिंधुदुर्गासाठी लोकसहभागाची गरज

schedule 2 दिवसपूर्वी bookmark
दिवाळीत खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न प्रशासनाची जनजागृती मोहीम!
प्रशासन

दिवाळीत खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न प्रशासनाची जनजागृती मोहीम!

खाद्यरंगांच्या वापरावर भर; सुट्या मसाल्यांची खरेदी-विक्री करताना खबरदारी घेण्याचे व्यापारी व ग्राहकांना आवाहन

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!
सामाजिक

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!

जय हनुमान मित्रमंडळाच्या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रायोजन

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल
राजकीय

अभ्यासू उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर गप्प का? संजू परबांचा सवाल

इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळे, पोटभाडेकरू, खड्डे आणि मोती तलावाच्या कामावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे :  प्राजक्ता बांदेकर शिरवलकर
सामाजिक

युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे : प्राजक्ता बांदेकर शिरवलकर

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘विकसित भारत युवा संसद २०२६’ उत्साहात संपन्न

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
नरकासुरांच्या भव्य प्रतिकृतींनी सावंतवाडी दुमदुमली!
सांस्कृतिक

नरकासुरांच्या भव्य प्रतिकृतींनी सावंतवाडी दुमदुमली!

भाजपा युवा मोर्चाच्या स्पर्धेला हजारोंची उपस्थिती; विशाल परब यांच्या पुढाकारातून रंगला उत्साहाचा सोहळा

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
ठाकर लोककलेच्या रंगाविष्काराने पिंगुळी कला महोत्सवाची दिमाखदार सुरुवात!
सांस्कृतिक

ठाकर लोककलेच्या रंगाविष्काराने पिंगुळी कला महोत्सवाची दिमाखदार सुरुवात!

राधानृत्य, फुगडी, चित्रकथी अन् कळसूत्री बाहुल्यांनी रसिकांची मने जिंकली; पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या लोककला संवर्धनाच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
CPR प्रशिक्षणातून ५५० जण झाले सक्षम; आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याचा मिळाला मंत्र!
आरोग्य

CPR प्रशिक्षणातून ५५० जण झाले सक्षम; आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याचा मिळाला मंत्र!

रोटरी क्लब, पंचायत समिती, राणे हॉस्पिटल आणि USV फार्माचा संयुक्त उपक्रम; अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांचा उत्स्फूर्त सहभाग

schedule 3 दिवसपूर्वी bookmark
मालवणी भाषेच्या जतनासाठी सिंधुदुर्गात उभारणार स्वतंत्र संशोधन केंद्र!
प्रशासन

मालवणी भाषेच्या जतनासाठी सिंधुदुर्गात उभारणार स्वतंत्र संशोधन केंद्र!

मंत्री उदय सामंत यांची घोषणा; मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार होणार, दशावतारासह स्थानिक लोककलांनाही मिळणार प्रोत्साहन

schedule 4 दिवसपूर्वी bookmark
दीड वर्षांची असताना बेवारस अवस्थेत सापडली; आज नागपूर महापालिकेत टॅक्स कलेक्टर
आंतरराष्ट्रीय

दीड वर्षांची असताना बेवारस अवस्थेत सापडली; आज नागपूर महापालिकेत टॅक्स कलेक्टर

आनंदवनातील संस्कार, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मंगला भिवंडीकर यांची यशाला गवसणी; संघर्षमय प्रवासातून अनेकांसमोर उभा केला आदर्श

schedule 4 दिवसपूर्वी bookmark
कणकवलीच्या दिवाळी बाजाराला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद
सामाजिक

कणकवलीच्या दिवाळी बाजाराला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद

४० हून अधिक स्टॉल्समधून स्थानिक उत्पादनांची आकर्षक मांडणी; महिला बचत गटांसह नवउद्योजकांना मिळाली हक्काची बाजारपेठ

schedule 4 दिवसपूर्वी bookmark
सिंधुदुर्गातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच मिळणार!
प्रशासन

सिंधुदुर्गातील उद्योगविश्वाला मोठा दिलासा; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच मिळणार!

फायर चार्जमध्ये प्रतियुनिट ३ रुपयांची कपात; कुडाळ एमआयडीसीच्या विद्युत कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्योजकांशी चर्चा

schedule 4 दिवसपूर्वी bookmark