जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ला शिवसेना शाखा दुर्गामातेचे मा आ वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले दर्शन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ला शिवसेना शाखा दुर्गामातेचे मा आ वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले दर्शन
“

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️ वेंगुर्ला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेंगुर्ले शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आज याठिकाणी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सपत्नीक भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी स्नेहा वैभव नाईक, वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुख,जि.प.सदस्य संजय गावडे, उपतालुकाप्रमुख सुमन कामत, वेंगुर्ले शहरप्रमुख शैलेश परुळेकर, सुजित चमणकर, अजित राऊळ,महिला आघाडी तालूका संघटक साक्षी चमणकर,ओंकार पंडित, अजिंक्य खोत, डेलिन डिसोझा, वैभव फटजी, अभि मांजरेकर, अपेक्षा बागायत, कोमल सरमळकर, सुहास मेस्त्री, दिलीप राणे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT