जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
“

हिंदु धर्माभीमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जागवणारी आणि हिंदू समाजात राष्ट्रभक्ती व धर्मजागृतीची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला विभाग व गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात वेंगुर्लेत सुरु आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत होत असलेल्या या दौडीची आज नववी माळ सोमवार सायंकाळी शिवतीर्थ (छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक, माणिकचौक) येथे संपन्न झाली .

शिवतीर्थ येथे प्रतिमापूजन, शस्त्रपूजन आणि प्रेरणामंत्र पठण करून दौड शिवतीर्थ(माणिकचौक)कॅम्प काॅर्नर दुर्गामाता व परत शिवतीर्थ अशी संपन्न झाली.यामध्ये प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई सुरेंद्र चव्हाण प्रज्वल कोंयंडे संदिप कोयंडे 

शरद मेस्त्री सत्यवान परब अमोल आरोसकर मंजुषा आरोलकर रसिका मठकर कृपा गिरप मोंडकर अमित राऊत 

आशिष पाडगांवकर संजय तेरेखोलकर गिरीश गोगटे रवींद्र शिरसाठ महादेव मेस्त्री आदिसह हिंदु धर्माभीमानी सहभागी झाले होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT