जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

युवा‌ नगरसेवक प्रितम सावंत व सप्तरंगी भटवाडी यांच्या संकल्पनेतून बंधारे बांधले

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

युवा‌ नगरसेवक प्रितम सावंत व सप्तरंगी भटवाडी यांच्या संकल्पनेतून बंधारे बांधले
“

स्वतः नगरसेवक असून सुद्धा पाण्यात उतरून श्रमदान केले

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार,पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक ०२ चे युवा‌ नगरसेवक प्रितम सावंत व सप्तरंगी भटवाडी यांच्या संकल्पनेतून बंधारे बांधले विशेष बाब स्वतः नगरसेवक असून सुद्धा पाण्यात उतरून श्रमदान केले.प्रभागातील नागरिकांन समवेत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपल्या प्रभागात आठ दिवसांत दोन वनराई बंधारे घातले.असा आदर्श नगरसेवक प्रितम सावंत यांनी घालून दिला.विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे आपल्या प्रभागात कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी बोलून दाखविले. प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी आपण सदैव जागृत राहून विविध विकास कामांचे नियोजन करून आपल्या प्रभागात कामे करत राहणार.




यावेळी नगरसेवक प्रितम सावंत त्यांच्या समवेत पपू परब, प्रणव वायगणकर,जगन्नाथ सावंत, संजय सावंत,महेश सावंत, अरुण सावंत, कृष्णा सावंत, साईप्रसाद सावंत, प्रकाश सावंत, शुभम सावंत, कपिल सावंत,भूषण सावंत, प्रवीण सावंत, नवनाथ सावंत,प्रतिक सावंत, अनंत सावंत, कौस्तुभ सावंत, राजाराम सावंत, सुभाष सावंत, संतोष सावंत ,राजवीर सावंत , प्रथमेश सावंत,दिलीप सामंत, विनय सामंत दिलीप मालवणकर ,चारुदत्त नार्वेकर , कल्याण सावंत, नंदलाल नार्वेकर,प्रतीक मालवणकर,भूषण मालवणकर,सौरभ मालवणकर,अमोल मालवणकर,

प्रशांत मालवणकर,पिंटू मालवणकर,विवेक राणे,

मोहित आरोलकर,गौरेश सावंत,देवेश सावंत,रुपेश सावंत,नितीन सावंत,संकल्प सावळ,संग्राम सामंत,गौरेश आरोलकर,शुभम सावंत आदी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT