जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

परबवाड्यात ३ नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

परबवाड्यात ३ नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : आयुष चॅलेंजर मित्र मंडळ, परबवाडा-वेंगुर्ला, ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग आणि रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला रामा शेणई मित्र मंडळ आणि संजय गावडे मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.




हे रक्तदान शिबिर सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी १.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक मंडळांकडून करण्यात आले आहे.




रक्तदान शिबिरासाठी अधिक माहितीसाठी नाना राऊळ (९४०४१६९५५५), शुभम नाईक (९१७२८७३९३७), जयेश परब (८१८०८७७१७४), सहदेव परब (८२७५३८१०२५), वैशाख गोसावी (९५६१६८७७६९), पंकज घोगळे (८८५६००३४६३), योगेश नाईक (९४०५८२०५८८) आणि चैतन्य गावडे (९३०७९७३३८१) यांच्याशी संपर्क साधावा.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT