जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

हळवल येथील युवा कलाकार सुरज राणे कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक यांच्या कडून सांत्वन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

हळवल येथील युवा कलाकार सुरज राणे कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक यांच्या कडून सांत्वन

कणकवली प्रतिनिधी✍️ कणकवली तालुक्यातील हळवल गावातील शिवसेनेचे माजी ग्रा.प. सदस्य, भारतीय डाक विभागातील बोर्डवे येथील पोस्टमन, नामांकित चित्रकार, पोट्रेट रांगोळी कलाकार अशा विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा हळवल मधलीवाडी येथील सुरज अविनाश राणे (वय २७) याचा शुक्रवारी राहत्या घराच्या टेरेसवरून तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज त्याच्या राहत्या घरी भेट देऊन वडील अविनाश राणे व कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
सांस्कृतिक

सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

नेरूर जिल्हा परिषद विभागात वैभव नाईक यांचा गावभेट दौरा; ग्रामस्थांशी साधला संवाद
राजकीय

नेरूर जिल्हा परिषद विभागात वैभव नाईक यांचा गावभेट दौरा; ग्रामस्थांशी साधला संवाद

अंमली पदार्थांची अवैध निर्मिती व तस्करी रोखण्यासाठी रत्नागिरीत आढावा बैठक
प्रशासन

अंमली पदार्थांची अवैध निर्मिती व तस्करी रोखण्यासाठी रत्नागिरीत आढावा बैठक

कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू
सांस्कृतिक

कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू

ANCHOR AD SLOT