जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मालवण तालुक्यातील विविध गावांतील हरिनाम सप्ताहांना वैभव नाईक यांची उपस्थिती

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मालवण तालुक्यातील विविध गावांतील हरिनाम सप्ताहांना वैभव नाईक यांची उपस्थिती
“

चिंदर येथील श्री वाडात्री ब्राह्मणदेव मंदिराच्या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण प्रतिनिधी✍️ : मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये धार्मिक उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहांना कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. पळसंब, चिंदर, कुडोपी, मठबुद्रुक आणि निरोम येथील मंदिरांमध्ये सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहांना भेट देत त्यांनी देवदर्शन घेतले. यावेळी भाविक व ग्रामस्थांशी संवादही साधला.




दरम्यान, चिंदर येथील श्री वाडात्री ब्राह्मणदेव मंदिरासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. मंदिर परिसरात सभामंडपाची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत वैभव नाईक यांचे आभार मानले.




या दौऱ्यावेळी आडवली-मालडी विभागप्रमुख अमित फोंडके, प्रवीण सावंत, चिंदर उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उपविभागप्रमुख अनिल गावकर, चिंदरचे माजी सरपंच प्रकाश वराडकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, शाखाप्रमुख रामदास चव्हाण, उपशाखाप्रमुख अमित पुजारे, संजू सामंत, संजय हडपी, प्रसाद टोपले, मिलिंद चिंदरकर, ममता पांचाळ, महेश पांचाळ, विजय सावंत, कानबा अपराज, पिंट्या साळकर, रोशन अपराज, चंदू अपराज, मंगेश सावंत, मुकेश सावंत आणि राजू खरात उपस्थित होते.




पळसंब येथे प्रमोद सावंत, पिंट्या सावंत, एकनाथ चिंचवलकर, आप्पा सावंत, मुकेश सावंत, दर्शन चिंदरकर, संतोष पाटणकर आणि निलेश रेवडेकर यांनी उपस्थिती दर्शविली.




निरोम येथे विश्वास आचरेकर, मनोज राऊत, सुभाष राऊत, संजय राऊत, सुदाम राऊत, संदेश राऊत, भरत राऊत, चंद्रकांत घाडी, संतोष घाडी, बाळा राऊत आणि मंगेश राऊत उपस्थित होते.




कुडोपी येथे राजू हिर्लेकर, सुभाष वाळवे, राजाराम वाळवे, संतोष पाटणकर, अशोक वाळवे, रत्नाकर वाळवे, समीर हिर्लेकर, भास्कर पडवळ, मनोहर मुणगेकर आणि प्रवीण मुणगेकर उपस्थित होते.




मठबुद्रुक येथे जनार्दन सावंत, जगदीश केळुसकर, संतोष गोलतकर, सागर कदम, उमेश पेडणेकर, राकेश गावडे आणि उत्तम मल्हार यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT