कुडाळ प्रतिनिधी ✍️ कुडाळ तालुक्यातील वर्दे गावातील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे माणुसकीला काळीमा फासला गेला असून पालव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्दे गावात शोककळा पसरली असून दुखद अंतःकरणाने दामिनीवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दामिनीच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन तीच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पालव कुटुंबियांच्या घरी भेट देऊन सांत्वन करत कुटूंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.याप्रसंगी शिवसेनेचे पप्पू पालव, संदीप सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्दे येथील दामिनी पालव कुटुंबियांचे मा आ वैभव नाईक यांनी केले सांत्वन
व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा
फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
“
अंत्ययात्रेत सहभागी होऊन तीच्या पार्थिवाचे घेतले दर्शन
दादा सारंग
लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.
संबंधित बातम्या
एक टिप्पणी द्या
संबंधित बातम्या
राजकीय
वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय
भुयारी गटार योजनेचा निधी आणण्यात वैभव नाईक यांचे योगदान; महेश कांदळगावकर यांच्यावर तपस्वी मयेकर यांचा पलटवार!
राजकीय
दिवाळीनिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी घेतली आमदार दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट!
राजकीय
‘गोकुळ’च्या संघर्ष मोर्चाला मनसेचा ठाम पाठिंबा!