जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्याची समन्वयक टीम कोल्हापुरात दाखल

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्याची समन्वयक टीम कोल्हापुरात दाखल
“

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात

कोल्हापूर प्रतिनिधी ✍️: आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुती/भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार आणि समन्वयसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि प्रवासी कार्यकर्त्यांची विशेष समन्वय टीम कोल्हापूर येथे दाखल झाली आहे. मा. प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही टीम संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती मोठी असल्याने, मतदारांपर्यंत पोहोचणे आणि प्रत्यक्ष बूथ नियोजनावर भर देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी नेतृत्वाला कोल्हापूर क्षेत्राची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सिंधुदुर्गातील प्रमुख नेतृत्वाची प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चेबांधणी

या प्रचार व निवडणूक समन्वयाच्या कामासाठी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद रावराणे आणि पदाधिकारी कोल्हापुरात सक्रिय झाले आहेत.

या समन्वयक टीममध्ये प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे राज्य परिषद सदस्य राजू राऊळ

जिल्हा चिटणीस महेश धुरी,

सुधीर दळवी स्थानिक स्वराज्य संस्था व संघटन प्रतिनिधी उपसभापती गौरव मुळीक, उपसभापती सिताराम तेली

मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, मधुकर देसाई, संजय वेंगुर्लेकर, विष्णू परब, सुधीर,नकाशे,लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्ष चेतन चव्हाण,युवा मोर्चा मंडळाध्यक्ष विनेश तावडे, रविंद्र मंडगावकर, गुलाब गावडे, आनंद तळणकर, मोहन सावंत, पप्या तवटे, अंकित धावुस्कर, बाळू शिरसाठ, दादा परब, संतोष पालयेकर,, राजेंद्र राणे, श्रीकृष्ण परब, पुंडलिक राणे, अतुल सरवटे, मंगेश प्रभूपोतकर,दत्तात्रय देसाई यांसह जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख कार्यकर्ते‌ आदी उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT