जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
देश

कॅप्टन स्मित मच्छार यांचे धैर्य कौतुकास्पद

दादा सारंग • 02 October 2026, 01:15 PM

स्वतः जखमी असूनही १७४ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे धैर्य कौतुकास्पद आहे. १७ वर्षांचा विमान उडवण्याचा अनुभव आणि ११ वर्षे कॅप्टन म्हणून काम केलेल्या त्यांच्या कर्तव्यभावनेला सलाम!

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)